जुने नाशिक- काजीपुरा भागातील दोन दिवसांपासून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला आहे. काजीपुरा येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहणाऱ्या जुबेदा शफी मणियार (वय ६५) या वृद्ध महिला बुधवारी (ता. २) सकाळी कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या होत्या.