Worker Falls From 7th Floor : सातव्या मजल्यावरून कोसळला; बांधकाम साइटवर मोबाईल वापरणे जीवावर बेतले
Tragic Fall at Nashik Construction Site : नाशिकमध्ये बांधकाम साइटवर काम करताना आणि टेरेसवर बोलताना मोबाईलच्या अतिवापरामुळे तोल जाऊन दोन युवकांना जीव गमवावा लागला, ज्यामुळे शहरभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक- म्हसरूळ हद्दीतील नवीन बांधकामाच्या साइटवर सातव्या मजल्यावर मोबाईलवर बोलत असतानाच, काम करता-करता तोल जाऊन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात ही दुसरी घटना आहे.