Accident
sakal
सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन पाचहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. काही दिवसांपासून मोहदरी घाटात अपघातांची मालिका सुरू आहे. रविवारी (ता.४) सायंकाळी साडेसातच्य सुमारास हा अपघात झाला. जखमींची नावे समजू शकली नाहीत.