पंचवटी- प्रादेशिक परिवहन विभागाच्या पेठ चेकपोस्ट येथे छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकाला खासगी व्यक्तीमार्फत ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.