
राज्यभरातील बाधंकाम व्यवसायीकांचा आरएमएस(मिक्सिग) प्रकल्पामुळे सर्वच प्रमुख शहरात प्रदुषणाचा विळखा वाढत आसल्याने प्रदुषण नियत्रंण मंडळाने आता या प्रकल्पधारकांना दनका दिला आसून यापुढे सर्वच राज्य भरातील आरएमएस मिक्सिग प्रकल्पा ग्रीन ऐवजी नारंगी वर्गाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.