MPSC Exam Result : ‘युनिव्हर्सल’चे विद्यार्थी आता ‘कर सहायक’ अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर सहाय्यक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
Ashwini jadhav, Rucha Khairnar and Prasanna Chavan

Ashwini jadhav, Rucha Khairnar and Prasanna Chavan

sakal

Updated on

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर सहाय्यक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ‘युनिव्हर्सल फाउंडेशन’चे प्रसन्न चव्हाण, ऋचा खैरनार आणि अश्विनी वैद्य-जाधव या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत उत्तुंग यश मिळवले. या तिन्ही विद्यार्थ्यांची ‘कर सहाय्यक’ पदी निवड झाल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com