MPSC Group C Exam
sakal
नाशिक: शहरात सर्वत्र महापालिका निवडणुकीचे वातावरण असताना रविवारी (ता. ११) नियोजित परीक्षेला पोहोचताना परीक्षार्थींची चांगलीच तारांबळ उडाली. महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला नाशिकमधील केंद्रांवर आठ हजार ८१० परीक्षार्थींनी हजेरी लावली. दोन हजार ८४६ उमेदवारांनी दांडी मारली.