MPSC Exam Schedule : MPSC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपर्यंत फॉर्म भरला नाही तर सरकारी नोकरीची संधी हुकणार; मुख्य परीक्षा कधी? जाणून घ्या...

MPSC Announces State Services Main Examination 2025 Schedule : एमपीएससीने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या तारखा जाहीर केल्या असून ही परीक्षा 29 मार्च ते 26 एप्रिलदरम्यान होणार आहे. पात्र उमेदवारांना 14 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.
MPSC exam schedule Maharashtra

MPSC exam schedule Maharashtra

esakal

Updated on

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्‍य सेवा मुख्य परीक्षा २०२५ बाबत महत्त्वाच्‍या तारखांची घोषणा केली (MPSC State Services Main Examination) आहे. त्‍यानुसार ही परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्‍यान टप्प्‍याटप्प्‍याने घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षेतून पात्रता मिळविलेल्‍या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता प्रविष्ट होण्यासाठी १४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com