MSEDCL Smart Meter : महावितरणचा मास्टरस्ट्रोक! स्मार्ट मीटर बसवा आणि वीजबिलात भरघोस सवलत मिळवा

MSEDCL Launches Statewide Smart TOD Meter Campaign : नाशिक रोड परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून 'स्मार्ट टीओडी मीटर' बसविण्याचे काम सुरू. ९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित 'स्मार्ट मीटर पंधरवड्या'च्या माध्यमातून ग्राहकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
MSEDCL Smart Meter

MSEDCL Smart Meter

sakal 

Updated on

नाशिक रोड: तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत पाऊल टाकत महावितरणने राज्यातील तीन कोटी १६ लाख ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी मीटर’ बसविण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. अचूक बिलिंग, मानवी हस्तक्षेपाविना मीटर रीडिंग आणि थेट वीजदर सवलत ही या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com