Nashik Electricity News : नाशिककरांना सुखद धक्का! स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मिळणार मोठी सवलत; ५.५ लाख ग्राहकांकडे नवे मीटर

Over 5.57 Lakh Consumers Covered Across Nashik Circle : सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची संधीही उपलब्ध झाली आहे.
Smart Meter

Smart Meter

sakal

Updated on

नाशिक रोड: महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. नाशिक परिमंडळात आतापर्यंत विविध वर्गवारीच्या एकूण साडेपाच लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसविण्यात आलेले आहे. नाशिक परिमंडळात आजपर्यंत पाच लाख ५७ हजार ४३८ ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com