MSEDCL Solar Policy : महावितरणचा सोलरला 'शॉक'! सौर ऊर्जेवर नव्या मर्यादा, ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांना बसणार फटका

MSEDCL Limits Residential Solar Capacity to Average Consumption : महावितरणाच्या नव्या धोरणानुसार निवासी सोलर क्षमतेची मंजुरी बारा महिन्यांच्या सरासरी वापरावर मर्यादित करण्यात आल्याने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत ग्राहक व उद्योग क्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे.
Solar Policy

Solar Policy

sakal 

Updated on

नाशिक: राज्य महावितरण कंपनीने नुकताच धोरणात्मक बदल करीत निवासी सोलर क्षमतेची मंजुरी बारा महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादित केली आहे. या निर्णयाने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक प्रभावित होणार आहेत. यामुळे राज्यातील सोलर पॉवरचा विकास थांबणार असून, पंतप्रधानांच्या सूर्यघर योजनेवरही गंभीर परिणाम होईल, त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर, सोलर असोसिएशन आणि उद्योग प्रतिनिधींनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com