महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला 75 वर्ष पूर्ण; स्थानकात बसचे पूजन

MSRTC Bus Birthday Celebration
MSRTC Bus Birthday Celebrationesakal

नांदुरशिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर आगारातर्फे नांदुरशिंगोटे येथे लालपरी अर्थात बससेवेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लालपरीची श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली. येथील बसस्थानकावर (Bus Stand) उपसरपंच निवृत्ती शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. युवा नेते दीपक बरके, व्हीपी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष संदीप भाबड, नाना पाटील शेळके, भारत दराडे आदी उपस्थितीत होते. (MSRTC bus completes 75 years Bus worship at station in Nandurshingote Nashik News)

MSRTC Bus Birthday Celebration
Nashik : चर्चा प्री- वेडिंग शूट हवे की नकोची!

महामंडळाचे सोपान बोडके, भारत शेळके तसेच कॅन्टींगचालक बंसी पवार, एकनाथ गवारे आदींसह प्रवासी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. दत्तात्रय सानप यांच्यासह उपस्थितांनी एसटी संदर्भात माहिती दिली. या लालपरीमुळे होणारी सोय, प्रवाशांचे फायदे याबाबत माहिती दिली. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चालक-वाहकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

MSRTC Bus Birthday Celebration
Nashik : आता वाढदिवस साजरा होता फेसबुक अन व्हाटसअपवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com