Chhagan Bhujbal : रक्ताचा थेंबही न सांडता करोडो लोकांचे धर्मांतर; भुजबळ म्हणाले, येवला 'मुक्तिभूमी' जगातले एकमेव उदाहरण
Dr. Babasaheb Ambedkar’s Conversion Decision : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ मध्ये धर्मांतराची घोषणा केलेल्या येवला येथील ऐतिहासिक 'मुक्तिभूमी' येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी वर्धापनदिनानिमित्त गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
येवला: दलितांवरील अन्यायामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. रक्ताचा एकही थेंब न सांडता करोडो लोकांचे धर्मांतर हे जगातले एकमेव उदाहरण आहे.