Nashik Weather Update : मुल्हेरला अवकाळीचा तडाखा! मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

Sudden Unseasonal Rain Hits Mulher in Baglan : दिवसभर ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि काही क्षणांतच मुसळधार सरी कोसळू लागल्या. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बाजारपेठ, रस्ते आणि शेतमळ्यांमध्ये गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.
Weather Update

Weather Update

sakal 

Updated on

मुल्हेर (ता. बागलाण) : मुल्हेर परिसरात शुक्रवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि काही क्षणांतच मुसळधार सरी कोसळू लागल्या. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बाजारपेठ, रस्ते आणि शेतमळ्यांमध्ये गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com