नाशिक- तापमानाचा पारा दिवसेंदिवस वर जात असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करताना दुसरीकडे शहरातील उद्याने दुपारच्या वेळेस खुली ठेवण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी दिल्या.