Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेने प्रत्येकी दोनशे कोटींचे म्युनिसिपल व हरित रोखे काढण्याचा शासनाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता महापालिकेच्या लेखा विभागाकडून सेबीकडे (सिक्युरिटी एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया) प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अंतिम मान्यतेनंतर म्युनिसिपल बॉण्ड बाजारात आणले जातील.