Nashik Municipal Corporation : नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपचा 'सव्वा वर्षाचा फॉर्म्युला'! अडीच वर्षांत दोन महिलांना मिळणार संधी?

BJP Considers '1.25 Year Formula' for Nashik Mayor Post : महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे महापौरपदावर निवड करताना प्रत्येकी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Nashik Municipal Corporation Election

Nashik Municipal Corporation Election

sakal

Updated on

नाशिक: महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपकडे बहुमत आहे. त्यात महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे महापौरपदावर निवड करताना प्रत्येकी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सामावून घेताना भाजपने कुठल्याही अटी व शर्ती घालू नये, असे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com