Nahik Kumbh Mela : कुंभमेळ्यात नाशिकचे रूप पालटणार! साधुग्राममध्ये उभारली जाणार अत्याधुनिक 'टेंट सिटी'

Tent City Planned in Sadhugram for Kumbh Devotees : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम परिसरात भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या टेंट सिटीच्या प्रस्तावाबाबत नाशिक महापालिकेने माहिती दिली.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: कुंभमेळ्यात भाविकांच्या सुविधांसाठी साधुग्रामच्या जागेवर बीओटी तत्त्वावर टेंट सिटी उभारली जाणार आहे. कुंभमेळ्यानंतर बीओटीच्या माध्यमातून धार्मिक नगरी उभारण्याची योजना असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या प्रशासनाच्या ३०११ कोटींच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com