Shiv Sena UBT, MNS Nashik
sakal
Nashik Local Body Election : महापालिका निवडणुकीत मंगळवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणापर्यंत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत प्रचंड गोंधळ आणि रस्सीखेच पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांच्यात तिकीट वाटपावरून वादंग उभे राहिले.