Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. तब्बल ६६६ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७२९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यापूर्वी एकूण १,३९५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते.