नाशिक- राज्याच्या नगरविकास विभागाने अखेरीस महापालिका निवडणुकीची तयारी करताना चार सदस्यांचा प्रभाग निश्चित केला आहे. १२ लाख लोकसंख्येला ११५ नगरसेवक तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकेत ४० हजार लोकसंख्येला एक नगरसेवक याप्रमाणे सात नगरसेवकांची संख्या वाढली असून महापालिकेत १२२ नगरसेवक कायम राहणार आहे.