Elections
sakal
महापालिकांच्या निवडणुकांकडे मतदारराजाने सजगतेने, सतर्कतेने पाहिले पाहिजे. लोकशाही मूल्यांची बूज राखणे आणि शहरविकासाचा अजेंडा, व्हिजन भविष्यातील लोकप्रतिनिधींना विचारणे. ते समजून घेऊन पसंतीची मोहोर उमटविली पाहिजे, तरच विकासाला दिशा मिळायला मदत होईल...