Nashik Municipal Corporation : नाशिकच्या कचरा डेपोवर १६ ग्रामपंचायतींचा डोळा; महापालिकेकडून विरोधाचे संकेत

Proposal Pending for 16 Gram Panchayats Waste Collection : १६ ग्रामपंचायतींचा घनकचरा नाशिक महापालिकेच्या प्रकल्पात संकलित करण्याचा अद्यापपर्यंत प्रस्तावच दाखल झाला नाही. प्रस्ताव दाखल झाल्यावर धोरणात्मक निर्णय असल्याने महासभेवर दाखल होईल व त्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल.
nashik municipal corporation

nashik municipal corporation

esakal

Updated on

नाशिक: इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा घनकचरा नाशिक महापालिकेच्या प्रकल्पात संकलित करण्याचा अद्यापपर्यंत प्रस्तावच दाखल झाला नाही. प्रस्ताव दाखल झाल्यावर धोरणात्मक निर्णय असल्याने महासभेवर दाखल होईल व त्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल. महासभेने यापूर्वी त्र्यंबकेश्‍वरचा कचरा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे १६ ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाला महासभा मंजुरी देणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com