Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

Financial Planning for Simhastha Kumbh Mela 2026 Water Projects : नाशिक महानगरपालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना (Green Bonds) गुंतवणूकदारांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नॅशनल स्टॉक एक्सेंज (एनएसई) व बॉम्बे स्टॉक एक्सेंज (बीएसई) मध्ये जारी करण्यात आलेल्या हरित कर्जरोख्यांना अडीच पटींनी प्रतिसाद मिळाला आहे. दोनशे कोटींच्या हरितरोख्यांना शेअर बाजारात तब्बल ५४० कोटींची बोली लागली असून ३ हजार ३१२ गुंतवणुकदारांनी रोखे खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. सेबीच्या अटी व शर्तीनुसार आता दोनशे कोटींचे रोख्यांचे वितरण केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Markandeya Mountain development project in Nashik
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Marathi News Esakal
www.esakal.com