Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. २२) संपूर्ण राज्यातील २९ महापालिकांसाठी एकत्रितपणे महापौरपदाचे आरक्षण जाहीर होणार असून, नाशिक महापालिकेत रोटेशननुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.