Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकच्या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यानंतर आता उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून गटनेते पदासाठीदेखील मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.