Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal

Nashik Municipal Corporation : 'स्वच्छ हवा-हरित नाशिक'साठी केंद्राकडून ३४ कोटींचा बुस्टर डोस; महापालिकेच्या प्रयत्नांना यश

₹34 Crore NCAP Fund Boost for Nashik : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत (NCAP) नाशिक शहरात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड, रस्ते सुशोभीकरण आणि सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शहराच्या प्रदूषण पातळीत घट होण्यास मदत होत आहे.
Published on

नाशिक: नाशिक महापालिकेला पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून दर वर्षी १७ कोटी रुपये मिळतात. मागील दोन वर्षांचा (२०२४-२५ व २०२५-२६) अडकलेला निधी आता एकत्रितपणे ३४ कोटी रुपये मिळणार असल्याने शहरातील हरित उपक्रमांना वेग येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com