Nashik Municipal Corporation : लोकसंख्या २५ लाख अन् कर्मचारी केवळ ४ हजार! नाशिक महापालिकेचा डोलारा खिळखिळा

Staff Shortage in Nashik Municipal Corporation : एवढ्या मोठ्या लोकसंख्येला विविध सेवा पुरविण्यासाठी महापालिकेकडे १०६२ लोकसंख्यामागे अवघा एक कर्मचारी असल्याची बाब समोर आली.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे; परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येला विविध सेवा पुरविण्यासाठी महापालिकेकडे १०६२ लोकसंख्यामागे अवघा एक कर्मचारी असल्याची बाब समोर आली. सध्या महापालिकेकडे ४,३१३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १,९६० सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com