Nashik Municipal Corporation : गटनोंदणीचा 'खेळ' अन् भाजपची एक जागा घटली; शिवसेना-मनसे युतीमुळे स्थायीचे गणित बदलले

Special General Body Meeting Under Himgouri Aaher-Adke : महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती होणार
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal

Updated on

नाशिक: कर व दर ठरविण्याचा अधिकार असलेल्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांसाठी सोमवारी (ता. १६) महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. भाजपचे सर्वाधिक नऊ सदस्य स्थायी समितीवर जाणार असल्याने बिनविरोध सभापती होईल. स्थायी समितीवर भाजपकडून ‘४-३-२’ असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com