Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

Nashik Municipal Corporation Allocates ₹25 Crore for Green Initiatives : नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात राबवल्या जाणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेसाठी रोपवाटिका (नर्सरी) सज्ज करण्यात आल्या असून, आगामी आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर नवीन लागवड केली जाणार आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: स्वच्छ, सुंदर व हरित नाशिकची संकल्पना राबविण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण विभागाच्या वतीने आगामी आर्थिक वर्षासाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले असून, यामध्ये नवीन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी १२.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com