Nashik Police
sakal
नाशिक: महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाचला संपणार असून ‘ताई..माई..अक्का’च्या संपूर्ण प्रचारावर पुढील ४८ तासांसाठी बंदी राहणार आहे. त्यामुळे मंगळवार दिवसभराचा वेळ उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.