Municipal Election
sakal
नाशिक रोड: महापालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी नाशिक रोड सहा प्रभागांतून सोमवारी (ता.२९) ९५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यात माजी नगरसेवकांसह इतर पक्षातील इच्छुकांचा देखील यात समावेश आले. अर्ज दाखल करण्याबरोबरच सोमवारी ३७० उमेदवारी अर्जांची विक्री झाली.