Maha Vikas Aghadi
sakal
नाशिक: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या संकल्पनेला जागावाटपाच्या तिढ्याने सुरुंग लावला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना प्रत्येकी सातपेक्षा अधिक जागा देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेने ठाम नकार दिल्याने वातावरण चांगलेच तापले.