Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेचा 'सर्जिकल स्ट्राईक'; भाजपने नाकारलेल्या १० माजी नगरसेवकांना दिले तिकीट!

Shiv Sena Distributes AB Forms to 82 Candidates in Nashik : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांमुळे पंचवटी व इतर प्रभागांत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Municipal Election

Municipal Election

sakal 

Updated on

नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे ८२ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उमेदवारी जाहीर करताना पंचवटी विभागात शिवसेनेने विशेषतः सावध भूमिका घेतली असून, भाजपकडून ज्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली, अशा अनेक इच्छुकांना शिवसेनेने संधी दिल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com