Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जाबरोबर जोडलेल्या एबी नमुन्यांवरील डिजिटल स्वाक्षरीवरून भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला होता. या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद ठरवावेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.