Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस; २४ तासांत १७ नव्या हरकती दाखल
Ex-Councillors and Citizens Challenge Ward Boundaries : मागील २४ तासांत तब्बल १७ हरकती नव्याने दाखल झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३१ च्या हरकतीसंदर्भात माजी नगरसेवक मनोहर बोराडे यांनी हरकत दाखल केली आहे.
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेवर एकूण वीस हरकती दाखल झाल्या आहेत. मागील २४ तासांत तब्बल १७ हरकती नव्याने दाखल झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३१ च्या हरकतीसंदर्भात माजी नगरसेवक मनोहर बोराडे यांनी हरकत दाखल केली आहे.