Eknath Shinde
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून, दोन्ही ठाकरे बंधूंची सभा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. १०) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात उतरत आहेत. ठाकरे बंधूंवर हल्लाबोल करण्याची व सत्तेसाठी नाशिककरांना भावनिक साद घालण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.