Nashik Municipal Election : नाशिकच्या प्रभाग ९ मध्ये 'पाटलां'चाच गेम! दोन चुलत भावांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

Patil vs Patil: A Family Battle That Defines Ward 9D : नाशिक महापालिका निवडणुकीत प्रभाग ९ ‘ड’मध्ये पाटील कुटुंबातील दोन पिढ्यांमधील संघर्ष, तर प्रभाग २० ‘ड’मध्ये भाजप व शिवसेना (उबाठा) यांच्यात थेट लढत रंगतदार ठरण्याची शक्यता.
Amol Patil, Prem Patil

Amol Patil, Prem Patil

sakal 

Updated on

नाशिक: प्रभाग नऊ ‘ड’मधील पाटील कुटुंबातील लढत लक्षवेधक ठरणार आहे. महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे पुत्र व भाजप उमेदवार अमोल पाटील आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र व शिवसेना उमेदवार प्रेम पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन सख्खे भाऊ व दोन चुलत भावांच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत कोणत्या पाटलांकडे प्रभाग नऊचे नेतृत्व जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com