Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आहे. आता पुढील टप्प्यात प्रभागनिहाय त्रिस्तरीय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीचा अहवाल व त्रिस्तरीय कमिटीच्या अहवालाची पडताळणी करून उमेदवारांची निश्चिती केली जाणार आहे.