Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग सातमधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे चिरंजीव अजिंक्य फरांदे यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताच अवघ्या तीन तासांत उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.