Girish Mahajan
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी वाटप करताना भाजपमध्ये झालेल्या गोंधळाची पक्षाच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे भाजपचे प्रभारी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. उमेदवारी वाटपावरून घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून, कोणी या गोंधळाला खतपाणी घातले याचीही माहिती घेतली जाईल.