campaign expenses hike
sakal
नाशिक: निवडणुकीच्या प्रचारात महागाईचा डंका वाजविला जाणार आहे. मतदारांच्या महागाईची काळजी करणाऱ्या उमेदवारांना त्यापूर्वीच महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. निवडणुकीसाठी मंडप, झेंडे, बॅनर्स, प्रचार साहित्य, वाहतूक, चहापानाचा खर्च करताना जारी करण्यात आलेल्या दरांमध्ये तीन टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.