Election
sakal
नाशिक: महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांसह ३९ अपक्ष अशा एकूण ४३ इच्छुकांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रभाग क्रमांक १६, २३ व ३० मध्ये ८६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.