Nashik Municipal Election : गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड होणार! महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांचे 'चारित्र्य' प्रमाणपत्र सक्तीचे

Nashik Civic Elections Trigger Rush for Character Certificates : नगरसेवकांचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडे ई-स्वरूपात अर्ज नोंदविण्यात येत असून, प्रमाणपत्रांसाठी इच्छुकांची धावाधाव सुरू आहे.
Character Certificates

Character Certificates

sakal 

Updated on

नाशिक: प्रदीर्घ कालावधीनंतर नाशिक महापालिकेची निवडणूक होत असून, नगरसेवकांचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडे ई-स्वरूपात अर्ज नोंदविण्यात येत असून, प्रमाणपत्रांसाठी इच्छुकांची धावाधाव सुरू आहे. आयुक्तालयाकडूनही त्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com