Nashik Municipal Election
sakal
जुने नाशिक: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पूर्व विभागातील सहा प्रभागांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातून विभागास केवळ महिन्याभरात तब्बल २२ लाख ९५ हजारांचा मिळाला. विविध प्रचार परवानग्या व शुल्काच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेने महापालिका तिजोरीत भर पडली आहे.