Municipal Election
sakal
नाशिक: महाविकास आघाडीच्या महापालिका निवडणुकीतील जागावाटपात मोठी बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वाधिक ८२ उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले असून, मनसेने २७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ३१, तर काँग्रेसने २२ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.