Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाल्या असून, त्यात शहरात ताकद नसताना राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) व काँग्रेसकडून अवास्तव जागांची मागणी करण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये ‘मोठा भाऊ‘ असलेल्या शिवसेनेची अडचण झाली आहे.