Nashik Police : चोख बंदोबस्तात मतमोजणी पार; ४० तासांनंतर नाशिक पोलिसांचा सुटकेचा निःश्वास

Police Preparedness Ensures Peaceful Municipal Elections : पोलिसांनी गेल्या ४० तासांपेक्षा अधिक तास डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्तावरील पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
Nashik Police

Nashik Police

sakal 

Updated on

नाशिक: महापालिका निवडणूक शांततेच्या वातावरणात पडली. पोलिसांनी गेल्या ४० तासांपेक्षा अधिक तास डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्तावरील पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करीत नाशिककरांनी निवडणूक काळात शहरात पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com