Nashik Municipal Elections
sakal
नाशिक: पालिका निवडणुकांमध्ये जिल्ह्यात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या शिवसेनेने (शिंदे) महापालिका निवडणुकीच्या जागावाटपांमध्ये सन्मानपूर्वक जागेचा रेटा वाढविला आहे. आता किमान ४५ पर्यंत जागा मिळाल्या तरच युतीत निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे.