Dr Shrikant Shinde
sakal
नाशिक: पालिका निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला कौल देत नगराध्यक्ष विराजमान केला आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी नाशिक महापालिका निवडणुकीतही ‘शिवसेने’चाच भगवा महापालिकेवर फडकणार असून, नाशिकचा महापौरही शिवसेनेचाच असेल, असा ठाम दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.